आपलंही कुणी असावं................
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडावं...............
पणभेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं....................
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं..............
नेहमीच यार वाटत आपलंही कुणी असावं................
No comments:
Post a Comment